Surprise Me!

ठाण्यात खळबळ; मध्यवर्ती भागामधील घंटाळी परिसरात गोळीबार | Thane Crime News| Mumbai Police Station

2022-10-21 4 Dailymotion

ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. <br /><br />#Thane #Firing #ThaneNews #GhantaliRoad #Naupada #RamMarutiRoad #Mumbai #PoliceStation #Crime #HWNews

Buy Now on CodeCanyon